राज्यभरातील कायम विनाअनुदानित उच्च व तंत्रशिक्षण पदविका व पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या २८ वर्षांपासूनच्या मागणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन ... ...
राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात अधिवास असणाऱ्या सारसांचे महत्व देशाला आणि जगाला कळावे म्हणूनच सारस महोत्सवाच्या निमित्ताने फोटोशूट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून दवनीवाड्याला तालुका बनविण्याची मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दासुद्धा दुर्लक्षिल्या जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे. ...
आधुनिक व्यस्त काळात व्यक्ती केवळ आपली व परिवाराची चिंता करतो. दुसऱ्यांच्या गैरसोयी व समस्या सोडविणे तर दूरच. समाजकार्याचा विचार व तशी कृती करणारे तर नगण्यच आहेत. ...