वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. ...
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांवर आत्महत्येची पाळी$$्पिरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीतील ...
जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली. ...
गणेशनगर, रेव्हेन्यू कॉलनी येथे दोन आरोपींनी संगनमत करून सागर सुभाष बनाकर यांच्या घरी जाऊन तू माझ्या पत्नीला का बोललास, .... ...
गुरूवारी रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सालेकसा, देवरी, तिरोडा व गोंदिया तालुक्यातील काही भागात चांगलेच तांडव घातले. ...
रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा ...
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असून दररोज अनेको रुग्णांना याठिकाणी भर्ती करण्यात येते. ...
तुमसर पंचायत समिती अंतर्गत २०० शेतविहीरींना ३१ मार्चपूर्वी वर्क आॅर्डर देण्यात आले. १०० विहीरींचे खोदकाम शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केले. ...
दिवसभर उन्ह तापल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. सहा वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळ सुटला ...
येथील अनेक वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही भागात तर अनेक दिवसांपासून नळांना पाणीच येत नाही. ...