लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
१०,४६३ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा - Marathi News | 10,463 students gave the MHT-CET exam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१०,४६३ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा

मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व महाराष्ट्र हेल्थ अ‍ॅन्ड टेक्निकल कॉमन एट्रांस टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षा गोंदिया शहरातील १७ केंद्रांवर गुरूवारी (दि.५) झाली. ...

बलात्काऱ्याला १० वर्षांचा कारावास - Marathi News | 10 years imprisonment for rapist | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बलात्काऱ्याला १० वर्षांचा कारावास

तिरोडा तालुक्याच्या चांदोरी बुजरूक येथील राजकुमार नारायण ठाकरे (३५) या बलात्काऱ्याला न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे. ...

गोंदियातील बालमृत्यू दरात घट - Marathi News | Decrease in child mortality rate in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील बालमृत्यू दरात घट

बालमृत्यूने नेहमी गाजणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी बालमृत्यूदर काही प्रमाणात कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. ...

५० स्थळांचा विकास करणार - Marathi News | Develop 50 sites | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५० स्थळांचा विकास करणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, ...

ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित - Marathi News | Setting up of defense forces to fight OBC conflict | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित

मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे. ...

राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस - Marathi News | Village Observer Day at Rajguda and Sindhi | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील ...

चांगल्या व्यक्तींसाठी निसर्गही रडतो - Marathi News | Nature also cry for good people | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चांगल्या व्यक्तींसाठी निसर्गही रडतो

चेहऱ्यावर सदैव हास्य, मिळून कार्य करण्याची शैली, सहकार्य आणि सामंजस्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. ...

३०० विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व मार्गदर्शन - Marathi News | Pre-competitive guide to 300 students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३०० विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व मार्गदर्शन

जिल्ह्याच्या पूर्वी टोकावर असलेल्या आदिवासी व मागासलेला तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा येथे ... ...

आरोग्य सेवेचा लाभ गोरगरिबांना मिळावा - Marathi News | Get the benefits of health service to the poor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरोग्य सेवेचा लाभ गोरगरिबांना मिळावा

आपला जिल्हा मागास, दुर्गम व आदिवासीबहुल आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकसुद्धा फार कमी आहे. ...