लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
भीमाबाईच्या जीवनात उगवली विकासाची नवीन पहाट - Marathi News | The new dawn of development grew in the life of Bhimabai | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भीमाबाईच्या जीवनात उगवली विकासाची नवीन पहाट

स्त्री आणि पुरूष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही चाके व्यवस्थीत चालली की संसाररुपी जीवनाचं रहाट गाडगं व्यवस्थीत चालण्यास मदत होते. ...

वनसमितीच्या वतीने गॅस कनेक्शनचे वाटप - Marathi News | Allocation of gas connections on behalf of forests | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनसमितीच्या वतीने गॅस कनेक्शनचे वाटप

वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. ...

इंदिरा आवास योजनेचे २.४१ कोटी अडकले - Marathi News | Indira Awas Yojana stops 2.41 crores | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इंदिरा आवास योजनेचे २.४१ कोटी अडकले

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांवर आत्महत्येची पाळी$$्पिरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीतील ...

जड वाहतूक बंद करा - Marathi News | Turn off heavy traffic | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जड वाहतूक बंद करा

जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली. ...

चारचाकी वाहनाला लावली आग - Marathi News | Four wheeled fire | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारचाकी वाहनाला लावली आग

गणेशनगर, रेव्हेन्यू कॉलनी येथे दोन आरोपींनी संगनमत करून सागर सुभाष बनाकर यांच्या घरी जाऊन तू माझ्या पत्नीला का बोललास, .... ...

वादळाच्या तांडवाने पिकांची दाणादाण - Marathi News | Cropping of Crops | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वादळाच्या तांडवाने पिकांची दाणादाण

गुरूवारी रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सालेकसा, देवरी, तिरोडा व गोंदिया तालुक्यातील काही भागात चांगलेच तांडव घातले. ...

शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या - Marathi News | Give the farmers the right compensation for the farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या

रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा ...

गंगाबाई रुग्णालयातील समस्यांचे निराकरण करा - Marathi News | Resolve the problems in Gangabai Hospital | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गंगाबाई रुग्णालयातील समस्यांचे निराकरण करा

येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असून दररोज अनेको रुग्णांना याठिकाणी भर्ती करण्यात येते. ...

निधी नसतानाही दिली ‘वर्क आॅर्डर’ - Marathi News | Work order given in absence of funds | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निधी नसतानाही दिली ‘वर्क आॅर्डर’

तुमसर पंचायत समिती अंतर्गत २०० शेतविहीरींना ३१ मार्चपूर्वी वर्क आॅर्डर देण्यात आले. १०० विहीरींचे खोदकाम शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केले. ...