राष्ट्रीय महामार्ग-६ वरील शिरपूर येथील सीमा तपासणी नाका वाचवून ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी ट्रक मालकांनी ककोडी-चिचगड-देवरी मार्गाचा वापर केला आहे. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावा १९ मे ते ४ जून दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
तालुक्यात कमाल तापमान ३८ ते ३९ पर्यंत राहत होते. सोमवारी १६ मे रोजी तापमानात अचानक ४ ते ५ अंशाने वाढल्याने तालुक्यात प्रचंड उकाळा वाढलेला दिसला. ...
लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदिर सभागृहात आईस्क्रीम मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. ...
गोंदिया शहरासह जिल्हाभरात अनधिकृत मोबाईल टॉवर्सची संख्या वाढतच आहे. एकट्या गोंदिया शहरात ६० पेक्षा जास्त मोबाईल टॉवर्स नगर परिषद क्षेत्रात लागले आहेत. ...
गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावर बल्लारशहापर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या (५८८०४) इंजिनमधून (डब्ल्यूडीएम३ए-१६२४६) अचानक धूर निघाल्याने ...
जवळ असलेल्या ग्रामपंचायत डोंगरगाव (खजरी) येथे गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरीक्त सहाय्यता निधी मधून आवार भिंत व शाळा खोली बांधकाम मंजुर आहे. ...
शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जात आहे. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत काम करून आता २० दिवस लोटले असतानाही हाती मजूरी न आल्याने मजूरांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल ...