लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालकमंत्र्यांनी दिले नुकसानभरपाईचे निर्देश - Marathi News | Guidelines for compensation offered by Guardian Minister | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पालकमंत्र्यांनी दिले नुकसानभरपाईचे निर्देश

गोंदिया व आमगाव तालुक्यात २१ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने मोठे नुकसान आहे. ...

इमारतीच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरविणार - Marathi News | The water on the roof of the building will be dug in the ground | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इमारतीच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरविणार

आज पाणी वाया जाईल तर उद्या तहानेने व्याकुळ होऊन जीव जाईल. ...

जिल्ह्यातील युवकांचे स्वप्न हेच माझे स्वप्न - Marathi News | My dream of youth in the district is the dream | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील युवकांचे स्वप्न हेच माझे स्वप्न

या जिल्ह्यातून आता दरवर्षी प्रशासकीय व इतर सेवेत युवक यशस्वी होत असल्याच्या बातम्या येत आहेत. ...

मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या होणार रद्द - Marathi News | Many trains will be canceled due to mega block | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या होणार रद्द

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत सिलायारी-मांडर उरकुरा दरम्यान तिसरी नवीन रेल्वे लाईन बनविली जात आहे. ...

पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी १३ केंद्र - Marathi News | 13 centers for bye election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी १३ केंद्र

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत १३ मतदान केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ...

पंचशील ध्वजारोहणासाठी विरोध - Marathi News | Protest against Panchsheel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पंचशील ध्वजारोहणासाठी विरोध

महालगाव येथे बुध्दपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहणप्रसंगी वादग्रस्त जागेवर ध्वजारोहण करू नये, अशी भूमिका घेऊन महिलांनी ठिय्या मांडल्याने ध्वजारोहण होऊ शकले नाही. ...

मार्गदर्शनातून प्रतिभावंत घडवा - Marathi News | Rivalry through guidance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मार्गदर्शनातून प्रतिभावंत घडवा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिभावंत युवक-युवती आहेत. देशात रोजगाराच्या अनेक संधी असतानासुध्दा ग्रामीण भागातील युवक तेथपर्यंत पोहोचत नाहीत. ...

मदत मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार - Marathi News | Get on the road to get help | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मदत मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार

शनिवारच्या चक्रीवादळाच्या तांडवाने घरांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. बनाथर गावात चक्रीवादळाच्या तीव्रतेत दिलीप बर्वे हा व्यक्ती ३०० मीटर अंतरावर फेकला गेला. ...

चक्रीवादळाचा जिल्ह्यात कहर - Marathi News | Havoc in the cyclone district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चक्रीवादळाचा जिल्ह्यात कहर

शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान आलेल्या चक्रीवादळाने जिल्ह्याभरातील अनेक गावांना चांगलेच झोडपून काढले. ...