CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
जिल्हा हिवताप विभाग मागील १० वर्षांपासून मच्छरदाण्यांची मागणी करीत आहेत. परंतु शासन मच्छरदाणी पुरवत नव्हते. ...
आज कानाकोपऱ्यात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. मात्र येथील अर्जुनी-मोरगाव-कोहमारा या मार्गाची बस सेवा पूर्णपणे बंद आहे. ...
फुक्कीमेटा मार्गावरील सुरिक्षत जंगलात वादळीवाऱ्यामुळे पडलेली झाडे वनरक्षकांनी वन विभागाकडे जमा न करता थेट आपल्यी घरी पोचविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना आता बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ...
कर्मचाऱ्यांच्या सर्वसमावेशक सर्वसाधारण बदल्यांचे धोरण, कार्यपध्दती व निकष शासनाने ठरवून दिले आहेत. ...
मान्सूनपूर्व सफाई अभियानाला शहरात सुरूवात झाली असून सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे. ...
जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
प्रसूतीनंतर सतत तीन दिवस नवजात मुलीला ताप येत असताना तिला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तसेच गोंदियाला वेळेवर रेफर न केल्यामुळे मुलगी दगावली. ...
कुबड्यांचा आधार घेऊन सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस व भाजपच्या प्रशासनात पंचायत समितीच्या कर्मचारी वसाहतीची स्थिती जर्जर झाली आहे. ...
गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथील एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी... ...