लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाराभाटी सेवासंस्थेची निवडणूक रंगणार - Marathi News | Barabhatti Seva Sangh's election will be played | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाराभाटी सेवासंस्थेची निवडणूक रंगणार

स्थानिक ठिकाणी पाच वर्षे झाल्यानंतर आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक होत आहे. ...

३३९ वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी २१ लाख दिले - Marathi News | 33 9 Given 21 lakhs for the attractive number of vehicles | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३३९ वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी २१ लाख दिले

आता वाहनांना आकर्षक क्रमांक मिळावे यासाठी वाहन मालकांची इच्छा असते. ही इच्छा पाहून शासनाने या आकर्षक क्रमांकातून महसूल मिळावे याची सोय केली. ...

सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार - Marathi News | Sarpanch onslaught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार

जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ...

राष्ट्रीय जंतनाशक दिनाची जोरात सुरूवात - Marathi News | National Insecticide Day started loud | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रीय जंतनाशक दिनाची जोरात सुरूवात

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे महाविद्यालयाचे प्राचार्य टी.टी. रहांगडाले ...

मतभेद विसरून पक्ष संघटन मजबूत करा - Marathi News | Strongly strengthen the party organization by forgetting the ranks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मतभेद विसरून पक्ष संघटन मजबूत करा

काँग्रेस पक्ष गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. आम्ही ज्या गावात सभा घेतो त्या सभेत पक्षातील कार्यकर्तांना ...

पालकांची भूमिका महत्त्वाची - Marathi News | The role of parents is important | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पालकांची भूमिका महत्त्वाची

कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशामागे शिक्षणाची प्रेरणा व परिश्रम लाखमोलाचे असते. तसेच त्या यशात पालकांची भूमिकासुध्दा तेवढीच महत्त्वाची ठरते. ...

लोकसहभागातून लावलेली रोपटी वनरक्षकाने उपटून फेकली - Marathi News | The man planted by the public wagon overloaded it | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकसहभागातून लावलेली रोपटी वनरक्षकाने उपटून फेकली

कोहमारा सहवनक्षेत्रातील वनरक्षकाने गावकऱ्यांनी लावलेली झाडे उपटून फेकणे महागात पडू शकते. ...

डिजिटल शाळांचे संगणक बंद - Marathi News | Digital school computers shut down | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डिजिटल शाळांचे संगणक बंद

जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, ...

खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या - Marathi News | Do not have underground pools in Khodshivan; Give the train gate | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या

अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. ...