जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
लगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश करून आमगावला नगर परिषदेत रूपांतरित करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार ६६७ लोकांनी आक्षेप घेत स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. ...