शहरातील स्वच्छता विषयक काय सोई उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे ...
विकासाची खरी व्याख्या काय आहे, हे गेल्या अनेक वर्षात राज्यकर्त्यांनी गोंदियावासीयांना कळूच दिले नाही. ...
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने शहीद दिवस व धर्मनिरपेक्षता संरक्षण दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. ...
समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते. ...
भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात. ...
महिलांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून मनामनात घर करुन बसलेल्या लोकमत सखी मंचची २०१७ या वर्षाची सदस्यता नोंदणीचा प्रतीक्षा आता संपली आहे. ...
तिरोड्याच्या संत सज्जन वार्डातील जागेश्वर जाऊळकर यांनी सावरीच्या (ता. गोंदिया) तलाठी साजा-२२ कार्यालयाच्या ...
राज्य शासनाने आता नगर परिषद व नगर पंचायतींना १०० टक्के कर वसुलीचे आदेश दिले आहे. यासंदर्भातील आदेश नगर परिषदेत धडकले आहे. ...
जिल्ह्यातील ५५१ ग्रामपंचायतींचा कारभार ३५० ग्रामसेवक सांभाळतात. ...
जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...