राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयामध्ये जन्मदात्या मायबापांचे कृपाछत्र एकाएकी हिरावून गेल्याने स्रेहा (१४) व विराज (८) या दोन भावंडाना अनाथ होण्याची पाळी आली. ...
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये सालेकसा तालुक्यात एकूण १२१ कामापैकी १०९ कामे पूर्ण झाली आहेत. ...