पोलीस विभागाद्वारे चालविण्यात येत असलेल्या पोलीस भर्तीपूर्व प्रशिक्षणामुळे परिसरातील युवकांचा फायदा झाला आहे. ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली ...
नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून अनेक शासकीय सवलतीप्ाांसून वंचित आहे. ...
तालुक्याच्या गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून त्वचारोगाच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. ...
धानपीक उत्पादनाकडे अधिक न वळता दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन व सेंद्रीय भाजीपाला तयार ...
जयस्तंभ चौकातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात सोमवारी आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांशी ...
दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावर्षी काहीशी संथगतीने होत आहेत. ...
करवसुलीच्या मुख्य काळाला आता सुरूवात झाली आहे. ३१ मार्चपूर्वी अर्थात येत्या ४० दिवसांत गोंदिया नगर परिषदेच्या ...
जनता जनार्दनाला शासनाच्या योजनांची माहिती उपलब्ध होत नाही. जनतेचे प्रश्न अनेक आहेत, ...
गजबजलेल्या जयस्तंभ चौकातील उपवनसंरक्षकांच्या कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडून असल्याचा ...