आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागाकडील बुकींग कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. ...
गोंदिया जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. ग्रामीण भागातून फिरताना याचा अनुभव प्रत्येकाला येतो. ...
गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाने अंमलात आणलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावाचा कायापालट करण्यात यशस्वी राहिली. ...
गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील शेतकरी डॉ. बघेले यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यमुखी फुले लागलेली आहेत. ...
जि.प. आरोग्य विभाग अंतर्गत मागील १६ वर्षापासून आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी आरोग्य) या पदाची बिंदू नामावली मंजूर करण्यात आली नाही. ...
गोरेगाव तालुक्याच्या कटंगी बुज येथील एका तरुणीवर आरोपी सुनील धनलाल सोनवाने (३०) याचे प्रेम जडले. ...
रावणवाडी जवळ गोंदिया-बालाघाट रस्त्यावर वर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची मोटर सायकलने वाहतूक करणाऱ्या एकास अटक केली. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी या उद्देशातून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
सालेकसा तालुका अंतर्गत कोटरा केंद्रातील सलंगटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल झाली आहे. ...