लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात  - Marathi News | Three killed, two seriously in tipper collision; Fatal accident while returning from wedding | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात 

मृतकांमध्ये बापलेकांचा समावेश : भागवतटोला येथील घटना : एकाच दुचाकीवर होते ५ जण स्वार ...

गोंदियात ट्रकच्या धडकेत तीन जण ठार; मृतकांमध्ये वडील व मुलाचा समावेश - Marathi News | Four killed in truck collision; The deceased included father and son in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात ट्रकच्या धडकेत तीन जण ठार; मृतकांमध्ये वडील व मुलाचा समावेश

गोंदिया तालुक्यातील पिंकेपार येेथे लग्न सोहळ्याकरिता शनिवारी बिसेन कुटुंबीय दासगाववरून मोटारसायकलने आले होते. ...

 घरी जात असलेल्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; नागरिकांची जाळपोळ - Marathi News | A toddler was crushed by a truck on his way home; Arson of civilians | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया : घरी जात असलेल्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; नागरिकांची जाळपोळ

Gondia News आपल्या दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जागीच चिरडून ठार केल्याची घटना येथे घडली. ...

बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचे टेकऑफ तूर्तास कठीण! - Marathi News | Take-off of passenger flight services from Birsi Airport is currently difficult! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचे टेकऑफ तूर्तास कठीण!

कामठा-परसवाडा मार्ग रनवे रूटमध्ये ठरतोय खोडा : सेवा सुरू करण्यास विमान कंपन्या अनुत्सुक ...

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Interstate burglary gang member arrested, action taken by local crime branch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देवरी येथील महावीर राइस मिल व नवाटोलाच्या पंचमवार यांच्या घरून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. ...

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला ७ वर्षाचा सश्रम कारावास  - Marathi News | 7 years rigorous imprisonment for the accused who molested a minor girl | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला ७ वर्षाचा सश्रम कारावास 

शहरातील आरोपी मुकेश रामाजी सार्वे (३५) याने एका १३ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ...

लग्नात दोन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न, गोंदियाच्या तांडा येथील घटना - Marathi News | Attempted murder of two youths at a wedding, incident at Tanda, Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लग्नात दोन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न, गोंदियाच्या तांडा येथील घटना

तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत लग्न होते. ...

चारित्र्यावर संशय घेऊन नववधूचा गळा आवळणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the husband who strangles the bride by doubting her character | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारित्र्यावर संशय घेऊन नववधूचा गळा आवळणाऱ्या पतीला जन्मठेप

चुरडी येथील घटना : लग्नाच्या पाच दिवसांतच घोटला गळा, रंजित भीमराव राऊत याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा टॉवेलने गळा आवळून खून केला. ...

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Interstate burglary gang member arrested; Action by local crime branch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

३ लाख ४७ हजारांचा माल हस्तगत, २६ मार्चच्या पहाटे ५ वाजता देवरीच्या महावीर राइस मिलच्या दाराचे कुलूप तोडून ३ अनोळखी चोरट्यांनी मिलमधील ४ लाख ३८ हजार रुपये रोख पळविला होता. ...