साडेतीन कोटींच्या रकमेतून नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कर्मचारी व कंत्राटदारांना पैसे वाटप करून मेहरबानी दाखविली. अशात मात्र स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील.... ...
काँग्रेस पक्ष त्याग, समर्पण व विकासकार्य करणारा पक्ष आहे. आज देश व राज्यातील भाजपच्या सरकार सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान दूषित करण्याचे काम करीत आहे. ...
येरंडी ग्रामपंचायतच्या मतदारयादीत असलेल्या घोळ प्रकरणात तक्रार करुनही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी निर्णय न घेतल्यामुळे.... ...
सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ... ...
‘गाव करी ते राव न करी’ अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय पवनतलावच्या आवारात गेल्यावर निदर्शनास येतो. येथील युवकांनी आदर्शाचे पाठ गिरवित नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांच्या पुढाकाराने .... ...
मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अॅन्ड इन्फ्राट्रॅक्चर देव्हाडा यांच्या सौजन्याने येथील शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी आपल्या ८ एकर शेतीमध्ये ४ एकरात ८० -२३८ प्रतिच्या उसाची लागवड केली होती. ...