लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
२ लाख शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात रक्कम होणार  - Marathi News | Amount of 2 lakh farmers' bank accounts | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२ लाख शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात रक्कम होणार 

राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम केली जाणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गोंदिया येथे सांगितले. ...

प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू - Marathi News | Newborn baby dies during delivery | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू

नेहमीच चर्चेत राहणाºया बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणखी एका नवजात बाळाचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास घडली. ...

प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधा - Marathi News | Free Wi-Fi facility for passengers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधा

मागील तीन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाचा चांगला विकास झाला. आता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यात भर म्हणून प्रवाशांसाठी नागपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे नि:शुल्क वाय-फाय सेवेची सुविधा ... ...

स्वयंसेवकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश - Marathi News | Volunteer sent messages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वयंसेवकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश

राष्टÑीय सेवा योजना, राष्टÑीय विद्यार्थी सेना, नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय बापू युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. ...

डवकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ - Marathi News | Dug into the EVM machine | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डवकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ

देवरी तालुक्याच्या डवकी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. ...

आमगाव नगरी समस्यांचे माहेरघर - Marathi News | Aamgaon Town | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव नगरी समस्यांचे माहेरघर

येथील नगर परिषदेचे वार्ड अनेक समस्यांचे माहेर घर झाले आहे. प्रभागात खड्डेमय रस्ते व घाणीने तुडूंब भरलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

‘त्या’ ३४१ गावात चावडी वाचनाला सुरूवात - Marathi News | 'Those' 341 villages started reading Chavadi | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या’ ३४१ गावात चावडी वाचनाला सुरूवात

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. ...

युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर - Marathi News | Filled with beautification of the youth, beautification of youth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. ...

कालबाह्य वसाहतीत कर्मचाºयांचे वास्तव्य - Marathi News |  Occupation of outdated colonies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालबाह्य वसाहतीत कर्मचाºयांचे वास्तव्य

तालुका प्रशासनातील महत्वाच्या घटक असलेल्या पंचायत समिती कार्यालयात शेकडो कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतात. त्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी दूरदूरवरुन येथे कर्तव्य बजावण्यासाठी येतात. ...