सध्या शेतशिवारात रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि खरीप हंगाम पुर्व कामे सुरु आहे. मंगळवारी सतिश फुंडे हे शेतात काम करीत असताना सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. ...
आरोग्य विभागाच्या अंमलबजावणी पथकाने सन २०२४-२५ या वर्षात तब्बल १८ कार्यालयात धाडसत्र राबवून १३८ लोकांना तंबाखू खातांना पकडले. या कारवाईत तब्बल ७४ हजार २० रूपये दंड आकारून ती रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली. ...
फरार आरोपी उमेश याचा भाऊ घनश्याम अग्रवाल, त्याचे वडील मृतक हरिचंद अग्रवाल आणि इतर साथीदार १ यांच्याजवळून सन २०२१ मध्ये ७१ किलो गांजा किंमत ८ लाख ४३ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला होता. ...
बिलाल अल्ताफ कुरेशी (२१), दीपक तुळशीराम गायधने (२२), सुजित त्रिलोकचंद तरजुले (४०) रा. नवेगावबांध, ता. अर्जुनी-मोरगाव अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत. ...