महाराष्ट्र सरकारने स्त्री भ्रुणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सुरू केली. ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. ...
बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे. ...
सडक अर्जुनी तालुक्याच्या चिचटोला येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात सन २०१७-१८ मध्ये मनरेगाच्या कामात अडीच ते तीन लाख रुपयांचा भष्ट्राचार केला आहे. ...
रेल्वे गाड्यांच्या कोचमधील साफ सफाईचा मुद्दा बरेचदा प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. बऱ्याच प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांना व्टिट करुन कोचमधील स्वच्छतेचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. ...
केंद्र सरकारने सर्वच बँकामधील ग्राहकांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे आदेश दिले आहे. आधार लिंक करण्याची मुदत संपत येत असल्याने ग्राहकांची बँकामध्ये गर्दी वाढली आहे. ...