नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले. ...
शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले. ...
पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. ...
दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासठी राज्य सरकार लवकरच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवार (दि.२४) देवरी येथे केली. ...
इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली. ...
निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला. ...
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या अगदी सीमेवर असलेले गाव म्हणजे कोपालगड. गोंदिया मुख्यालयापासून ६५ किमी दूर, चारही बाजूला घनदाट जंगल, या गावापासून छत्तीसगडचे अंतर फक्त २ कि.मी आहे. ...
शिक्षक समिती शाखा गोंदियाचे शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. ६ व्या वेतन आयोगानुसार कमाल मर्यादेत नक्षलभत्ता १५०० रूपये लागू करण्याचा निर्णय ...
भाजपाच्या कारभाराला सामान्य जनता कंटाळलेली आहे. फक्त श्रीमंतांच्या हितातेच काम करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी छातीला माती लावून पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध ...
परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांची मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहतूक सुरु आहे. गावपातळीवरील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे विटांच्या अवैध वाहतुकीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. ...