भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १९ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्हा कारगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. ८० कोटी रुपयांची मागणी असताना शासनाने केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ...
सकल जैन समाज गोंदियाद्वारे भगवान महावीर जन्म कल्याणक त्रिदिवशीय महोत्सवाचे आयोजन २७, २८ व २९ मार्च रोजी गोंदिया नगरात करण्यात आले आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ...
चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटत ...
लोकमत बाल विकास मंचच्यावतीने २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पासून येथील अग्रसेन भवन सिटी पोलीस स्टेशनच्या मागे गोंदिया येथे फ्री कॅरिअर काऊंसलिंग ‘दहावीनंतर काय?’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांचे प्रदर्शन या स्पर्धेतून दिसून आले. या क्रीडा स्पर्धेतून विविध खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगीसुध्दा चांगले क्रीडा कौशल्य असल्याचे दाखवून दिले. हे विद्यार्थी दिव्यांग जरी असले तरी त्या ...
रामजी की निकली सवारी... रामजी की लिला है न्यारी, हे राम, हे राम, तुहीे माता तुही पिता रे.. या श्रीरामाच्या भक्ती गीतांनी शहरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. येथील श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंगदलतर्फे रविवारी (दि.२५) राम ...
नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम देण्यात गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात सर्वाधीक १ कोटी १६ लाख ३० हजार ४९९ मनुष्य दिवस कामे उपलब्ध करुन देण्यात ...
‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीप्रमाणे मुलगी शिकली व शिक्षित झाली तर माहेर आणि सासर अशी दोन्ही कुटूंब शिक्षित करते. अशिक्षितपणामुळे गरोदरपणात स्वत: काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे समाजात स्त्री भृण हत्या सारख्या वाईट गोष्टी समाजा ...