नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. ...
ऑनलाईन लोकमतगोंदिया : नाशिक येथील शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात शेतकऱ्यांचे २०१७ पर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली होती. मात्र यासंदर् ...
हजारो वर्षे या देशातील शोषित पिडीत, दलित आदिवासी बहूजन व महिलांना गुलामीच्या बेड्यातून बंधमुक्त करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून समता, बंधूता, न्याय, हक्क, स्वातंत्र्य देऊन भारमुक्त केले. ...
जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असूनही जिल्हा प्रशासन याबाबतीत गंभीर नाही. पालकमत्र्यांनीही बैठक घेऊन आढावा घेतलेला नाही. त्यात राज्य सरकार भविष्यातील योजनांवर बोलत आहे. ...
लोधी शक्ती संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने लोधी समाज मेळावा व युवक-युवती परिचय संमेलन आणि लोधी गौरव सत्कार समारोहाचे आयोजन साई मंगलम लॉन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंह नागपुरे होते. ...
मागील काही दिवसांपासून पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचा जंगलालगत असलेल्या गावाच्या परिसरात वावर वाढला आहे. मंगळवारी (दि.२७) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एका बिबट्याने तालुक्यातील मुरदोली येथील सुरज डहाके यांच्या घरात ...... ...
वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र रेंगेपार येथील बीट क्रमांक १५७१ मध्ये सोमवारी (दि.२६) सकाळी शेताला लागून असलेल्या संरक्षित वनात आग लावताना एकाला रंगेहात पकडण्यात वनविभागाला यश आले. ...
तालुक्यातील खमारी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांवर कारवाई करुन त्यांना पदावरुन हटविण्यात यावे. या मागणीला घेऊन याच गावातील मोहन तावाडे यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले. ...
लोकसभेत पारित करण्यात आलेले ‘तीन तलाक’ चे बिल रद्द करण्यात यावे, सरकारने मुस्लीमांच्या शरीयतवर हल्ला करु नये, या मागण्यांना घेवून जिल्ह्यातील शेकडो मुस्लीम महिलांनी मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
नगर परिषदेतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजाविल्याने सोमवारी (दि.२६) अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...