शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ...
स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनुसुचित जाती व अनुसूचित जमती या प्रवर्गावर अन्याय आणि अत्याचार होऊ नये म्हणून संविधानातील अॅट्रासिटी कायदा अंमलात आणला. ...
शिवसेना तालुका शाखेच्या वतीने क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले. ...
मागील काही दिवसांपासून पाण्याच्या शोधात मुरदोली, जांभळी, झुरकुटोला या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. मंगळवारी (दि.२७) मुरदोली येथून एक बिबट्या झुरकुटोला गावाकडे पळून गेला. ...
विदर्भावर पर्यावरणाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. विदर्भातील ग्रामीण संस्कृतीत सुद्धा विविधता आढळते. या संस्कृतीचे जतन करुन भावी पिढीला त्याची माहिती मिळावी. ...