लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जन्मदात्रीचा खून करणाऱ्या पुत्रास जन्मठेप - Marathi News | Son of the homemaker murdered | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जन्मदात्रीचा खून करणाऱ्या पुत्रास जन्मठेप

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा (जमीदारी) येथील आरोपी मुकुंदा अंताराम सतीमेश्राम (३०) हा आपल्या पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. परंतु सुनेच्या मध्यस्तीसाठी येणाऱ्या आईलाच त्या कुपुत्राने वरवंटा घालून ठार केले. ...

रेल्वे गाड्यांची सरासरी गती वाढणार - Marathi News | Average speed of trains will increase | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे गाड्यांची सरासरी गती वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लाक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आह ...

मालमत्ता कर वसुली ५० टक्क्यांच्या आतच - Marathi News | Property tax revenues within 50 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मालमत्ता कर वसुली ५० टक्क्यांच्या आतच

नगर परिषदेच्या कर विभागाला नियोजन शुन्यतेची भोवलेली घरघर चांगलीच महागात पडली आहे. यंदा नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली चांगलीच घसरली असून आतापर्यंत ४५ टक्क्यांवरच गाडी अडल्याची माहिती आहे. ...

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची सहल - Marathi News | The pilgrimage of the ashram school students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची सहल

निसर्ग निर्मित वनसंपदेची पुरेपूर माहिती व्हावी या उद्देशातून वनविभागाच्यावतीने येथील शासकीय आश्रमशाळेतील ४७ विद्यार्थ्यांची सहल नवेगावबांध अभयारण्यात नेण्यात आली होती. यावेळी सरपंच मोहनलाल बोरकर, मुख्याध्यापक एम.डी.बारसागडे, शिक्षक के.बी.चव्हाण, देशम ...

‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ पूर्ववत ठेवा - Marathi News | Restore the 'Atrocity Act' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ पूर्ववत ठेवा

‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ असूनही अनुसूचित जाती, जमातींवरील अत्याचार कमी झाले नाही. त्यातच हा कायदा निष्प्रभ केल्यास अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचारात वाढ होईल. ...

बोलते व्हा, लाज बाळगू नका - Marathi News | Do not be shy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोलते व्हा, लाज बाळगू नका

मासिक पाळीबाबत समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या दूर व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘पॅडमॅन’ चित्रपटातून चांगलेच प्रबोधन होणार असून मुलींनी आता कोणतीही लाज न बाळगता बोलते व्हावे, अशी संदेशवजा प्रतिक्रिया ‘पॅडमॅन’ चित्रपट बघायला आलेल्या विद्यार्थिनींनी व्यक ...

मनरेगाच्या कामावर ५८० मजूर - Marathi News | 580 laborers on MNREGA work | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मनरेगाच्या कामावर ५८० मजूर

सावरटोला ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गट क्रमांक २४ उमरी तलाव खोलीकरणाच्या कामावर ५८० मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ...

सायकल खरेदीसाठी अनुदानात ५०० रुपयांची वाढ - Marathi News | 500 rupees increase in subsidy for purchase of bicycle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सायकल खरेदीसाठी अनुदानात ५०० रुपयांची वाढ

गरजू मुलींना सायकल खरेदीकरिता देण्यास येणाऱ्या अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मुलींना सायकल खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. ...

फुके यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण गौरक्षण सभा संस्थेला एक कोटी - Marathi News | One trillion rupees to Shrikrushna Gurkhakshan Sanstha Sanstha with the efforts of Phukke | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फुके यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण गौरक्षण सभा संस्थेला एक कोटी

जिल्ह्यातील एकमेव अग्रणी गौवंश पालन संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या गोवर्धन-गौवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत एक कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ...