डीजे साऊंड सिस्टम घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन उलटून १ जण गंभीर तर दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२) दुपारच्या सुमारास देवरी चिचगड मार्गावर घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज मराठीतून करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्यापही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मात्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्त्य ...
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! संकट देशा ! कणखर देशा...असा सार्थ अभियान असलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सोहळा, अर्थात महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता बाळगणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करीत ध्व ...
महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ पासून सुरू केलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमामुळे विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. त्यामुळे समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. ...
शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने ...
एकीकडे शासन उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाना वीज जोडणी उपलब्ध करुन देण्याचा दावा करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील २१ हजार कुटुंब अद्यापही विजेच्या प्रकाशापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
भरधाव टवेरा वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) सायकांळी ५ वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव मार्गावरील येरंडी गावाजवळ घडली. ...
शहरासह संपूर्ण विदर्भात शाळा संचालकांकडून सीबीसीएसई पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा पालकांकडून भरपूर शुल्क वसूल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...