नक्षलभत्ता कमाल मर्यादेत १५०० व अतिरिक्त घरभाडे भत्ता संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवरीची सहविचार सभा धुकेश्वरी मंदिरात उत्साहात पार पडली. ...
अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही. ...
कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे. ...
ट्रॅक्टरमधील तणस वीज तारांना लागून तारांच्या आपसातील स्पार्कमुळे तणसाने पेट घेतला. शहरातील सिव्हील लाईन्समधील काका चौक परिसरात रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान ही घटना घडली. परिसरातील नागरिक व अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे ...
रोजगार सेवकाकडून खंडणीचे एक लाख ५० हजार रूपये आणले नाही म्हणून नक्षलवाद्यांनी एकाचा आॅटो जाळला. देवरी तालुक्यातील ग्राम ढिवरीनटोला (पुराडा) येथे शनिवारी मध्यरात्री २.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. ...
बेरोजगारीवर मात करण्यासाठी यशस्वी ठरलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना देशातील मजूरांच्या हाताला काम देत आहे. सन २०१७-१८ या वर्षात गोंदिया जिल्ह्याने रोहयोमध्ये देशपातळीवर नाव लौकीक होईल असे काम केले. ...
नगर परिषद परिक्षेत्रात जिल्हा परिषदेने स्थानिक शासकीय यंत्रणांना डावलून आपल्या अडेलतट्टू धोरणाने व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र सदर बांधकाम रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे. ...
मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील एटीएमध्ये कॅशचा ठणठणाट निर्माण झाला होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे. ...
गोरगरीब रुग्ण औषाधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. आता या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले आहे. ...
शहरातील न्यू लक्ष्मीनगर परिसरातील बालाजी कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी नाल्याचे पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे मात्र परिसरात कीटकजन्य आजाराच्या समस्येत वाढ झाली आहे. ...