ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे. ...
रस्ता तयार न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. यात संबंधित विभागाचे अभियंत्याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पोषण आहार पुनर्वसन केंद्र (एनआरसी) सुरू करण्यात आले होते. या केंद्रात जिल्ह्यातील कुपोषीत बालकांना दाखल करुन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ८ मे पासून जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी संपावर ...
आपल्या परिवाराला हक्काचे घर मिळावे यासाठी नगर परिषदेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (शहरी) चार हजार ६६७ अर्ज आले आहेत. यातील दोन घटकांतील काही अर्जदार अपात्र ठरले आहे. योजनेला घेऊन नगर परिषदेकडून प्रक्रिया सुरू आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जीडीसीसी बँक व इतर बँकामध्ये नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅशचा तुटवडा अद्याप कायम आहे. सध्या बँकेत केवळ मोजकीच रोकड असून त्यात संपूर्ण आठवडा भागवायचा आहे. परिणामी बँकेने खातेदारांच्या विड्रालवर बंधने घालत कमी रुपये देण्याच ...
मुरदोली येथील जि.प. शाळेचे सर्व वर्ग लोकसहभागातून डिजिटल झाले. विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक शिक्षणासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने ही शाळा सर्वांगिण प्रगतीच्या वाटेवर आहे. ...
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अति महत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेच ...
जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा जप्त केला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुध्द कंबर कसल्याने त्याचा ...
शहरातील सुभाषचंद्र बोस उद्यानातील केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला. मात्र पाणी आणि तांत्रिक अडचणी अभावी गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया बंद असून हा प्रकल्प सुद्धा संकटात आला आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असले तरी सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. या काळात सीमेलगतच्या जिल्ह्यातून अवैद्य दारु व पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...