१६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ...
जिल्ह्यात मागील तीन संततधार बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील साझा क्रमांक ६ व ७ मध्ये घरांची पडझड झाली आहे. यात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी केली जात आहे. ...
आणीबाणीच्या स्थितीत महत्त्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ...
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तव ...
शहरातील भुयारी गटार योजनेला घेऊन भारतीय जनता पक्षात पडलेल्या फूट प्रकरणाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष व सर्व नगर परिषद सदस्यांना गुरूवारी (दि.३०) नागपूर येथे बोलाविण्यात आले आहे. ...
मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने मासेमारीला त्याचा सर्वाधिक फटका बसला. यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले. तर मत्स्यपालन संस्थांना तलावाच्या लिजची रक्कम भरणे कठीण झाले. ...
तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. ...
शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्या चांगलाच गाजावाजा होत आहे. एकीकडे ही योजना शहरासाठी वरदान ठरणार असतानाच योजनेमुळे शहरवासीयांच्या खिशाला कात्रीही लागणार आहे. योजनेंतर्गत शहरवासीयांवर सेवरेज जोडणी शुल्क आकारले जाणार आहे. ...
देश व राज्यात हिंदू व मुस्लीम समुदायात वैराच्या बातम्या येतात. मात्र गोंदिया शहरात असले प्रकार कधीही घडत नाही. मुस्लीम समाजाची देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा ...
आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शि ...