लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
धानाला योग्य भाव द्या - Marathi News | Give good value to money | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाला योग्य भाव द्या

धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. ...

जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक - Marathi News | Water Plant Scheme Plan | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक

जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली. ...

सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार - Marathi News | The question of irrigation is going to be started | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार

गाव तिथे रस्ता बांधकाम होणार. शेतामध्ये जाणारा पांदण रस्ता आता पक्का व रहदारी योग्य होणार. ग्रामीण भागाचा विकास करुन घेण्यासाठी खेड्यापाड्यातील रस्त्यांचा विविध योजनांमधून कायापालट करण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले जात आहे. ...

वन्यप्राण्यांसाठी बांधला वनराई बंधारा - Marathi News | Forest built for wild animals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वन्यप्राण्यांसाठी बांधला वनराई बंधारा

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वन परिक्षेत्र बोंडे अंतर्गत येणाºया सहवनक्षेत्र पिंडकेपार मधील ग्राम परिस्थिती विकास समिती कोटजांभोराच्यावतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यप्राण्य ...

आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांची धानोलीला भेट - Marathi News | District Collector's visit to Dhanoli with MLAs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांची धानोलीला भेट

मागील ५० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या धानोली ते बाम्हणी रस्त्याची समस्या रेल्वेमुळे कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे व आमदार संजय पुराम यांनी धानोली गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. ...

अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र - Marathi News | Trial on illegal liquor vendors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र

अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...

पावसाअभावी रोवणीला पडल्या भेगा - Marathi News | Roping due to the absence of roses could cause fracture | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसाअभावी रोवणीला पडल्या भेगा

मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी झालेल्या शेतीला भेगा पडल्या आहेत. तर पावसाअभावी धान करपण्याच्या मार्गावर आहे. १४ आॅगस्टला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. ...

खालसा सेवादलाची गुरू का लंगर सेवा - Marathi News | Khalsa Sevadalachi Guru's Anchor Service | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खालसा सेवादलाची गुरू का लंगर सेवा

भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, बेघरांना आसरा आणि भरकटलेल्यांना मार्ग दाखविणे हाच उपदेश श्री गुरूनानकजीदेव यांनी दिला आहे. त्यांच्या याच उपदेशाला प्रत्यक्षात उतरवित येथील खालसा सेवादल व शिख समाजाच्या वतीने, गुरू का लंगर नि:शुल्क भोजनदान सेवा सुरू क ...

धान खरेदीवर सहकारी संस्थाचा बहिष्कार - Marathi News | Co-operative boycott of purchase of rice | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धान खरेदीवर सहकारी संस्थाचा बहिष्कार

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही. ...