लोकमत न्यूज नेटवर्करावणवडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन तीन महिन्यापासून औषधांचा तुटवडा असल्याने दाखल रुग्णांना बाहेरुन औषध खरेदी करावी लागत आहे. याचा गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र आरोग्य विभागाने अद्यापही औषधांचा पुरवठा ...
गोवारी समाज हा आदिवासी असल्याचा ऐतिहासिक व संवैधानिक निर्णय उच्च न्यायालयाने १४ आॅगस्टला दिला. या निर्णयाला तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटूनही शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. ...
राष्ट्रीय पोषाहार सप्ताहा निमित्त अदानी फाऊंडेशतर्फे तिरोडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये पौष्टीक आहार ाबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये सहज व किफायतशिर दरात उपलब्ध होणाऱ्या खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या पोषण आहाराची माहिती देण्यात आ ...
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे. ...
येथील पर्यटन संकुल परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सन २०१७-१८ या वर्षात तुडतुडा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहायक व कोतवालांनी सर्वेक्षणात घोळ केला. पैसे घेऊन मर्जीतील शेतकऱ्यांचे नावे लाभार्थी यादीत टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ...
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिचगड- कोरची टी पार्इंवरून कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांचे दोन ट्रक रविवारच्या रात्री ११.३० वाजता पकडण्यात आले. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी मंगळवारी (दि.९ ...
मुलांनो उच्च स्वप्न बघा. उंच भरारी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्याजवळ दोन आणे असतील तर एक आण्याची भाकर घ्या व एक आण्याचे पुस्तक घ्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ...
सर्व शिक्षक विद्यार्थ्याना शिकवित असतांना वर्गातील सर्व मुलांना समान दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत असतात. पण जे पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देतात ते पाल्य चांगल्या गुणांनी पास होतात. यामुळे शिक्षकांसोबतच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांकडे विशेक्ष लक् ...