लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहन चालकांना हेल्मेटची सक्ती - Marathi News | Helmets forced for drivers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाहन चालकांना हेल्मेटची सक्ती

जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो. ...

स्ट्रक्चर आॅडिटमध्ये जुना उड्डाणपूल फेल - Marathi News | The old flyover failed in the structure audit | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्ट्रक्चर आॅडिटमध्ये जुना उड्डाणपूल फेल

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. ...

महावितरणची शेतकऱ्यांवर अवकृपा - Marathi News | MSEDC | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महावितरणची शेतकऱ्यांवर अवकृपा

मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महाव ...

पेट्रोल पंप बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद - Marathi News | Critical response to petrol pump shutdown district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पेट्रोल पंप बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा प्रभाव जीवनावश्यक वस्तूंवर होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसने गुरूवारी (दि.११) जिल्ह्यात पेट्रोल ...

जनसंवाद कार्यक्रमातून उलगडणार शेतकऱ्यांच्या समस्या - Marathi News | Problems of Farmers to Reach Out to Jan Sangh program | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनसंवाद कार्यक्रमातून उलगडणार शेतकऱ्यांच्या समस्या

जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेत ...

ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना - Marathi News | Rural Routine Without the Medical Officer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना

येथील ग्रामीण रु ग्णालय कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अकरा महिन्याचा करारनामा १६ सप्टेबरला संपला. त्यामुळे या ठिकाणी नवे वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्ती आदेश काढला. ...

निसर्गाचं लेणं सूर्यादेव मांडोबाई देवस्थान - Marathi News | Surya Deo Mandobai Devasthan for nature | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निसर्गाचं लेणं सूर्यादेव मांडोबाई देवस्थान

निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीन होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादे ...

डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी - Marathi News | Demand for Train on Dongargarh-Ballarshah Road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी

गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाश ...

दहा नवे आरोग्य उपकेंद्र लवकरच - Marathi News | Ten new health sub centers soon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दहा नवे आरोग्य उपकेंद्र लवकरच

तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...