कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. ...
नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न करण्यात आले. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९०० शाळा लोकसहभागातून तर १६५ शाळांत शासनाकडू ...
तालुक्यातील ग्राम तिल्ली-मोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे यांनी शुक्र वारी (दि.७) आकस्मिक भेट दिली. यावेळी औषधी निर्माता एन. ए. जायस्वाल सतत अनेक महिन्यांपासून गैरहाजर असल्याचे हजेरीपत्रकावरु न दिसून आले. ...
आदिवासी वसतिगृह माजी विद्यार्थी ग्रुपच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी येथील बचत भवनात ‘बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढा आफ्रोटची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी बँक आॅफ महाराष्ट्र लाखणी शाखेचे व्यवस ...
मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी ...
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही यातील घोळ संपला नसून अद्यापही राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीसपासून वंचित आहेत. ...
नक्षल चळवळीत सहभागी करण्यासाठी जुलै २०१७ मध्ये नक्षलवाद्यांनी उचलून नेलेल्या मुलीने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. नक्षलवाद्यांसोबत वर्षभर राहिलेली ही नक्षलवादी तरूणी के.के.डी. दलमची सदस्य होती. ...
शेताच्या कुंपणात अवैधरित्या वीज पुरवठा सोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायम स्वरु पी खंडित करण्यात येत असून भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोरशिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आता पुढे अशा प्रकराचे कृत्य करणाºयांच ...
राज्य विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचा आठ दिवसीय विदेशदौरा यशस्वीरित्या आटोपला आहे. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजीत या दौऱ्यात प्रतिनिधी मंडळाने ब्रिटेन-निदरलँड व फ्रांसचा दौरा करून ससंदीय कार्यप्रणालीचे अवलोकन केले. ...
मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव ...