लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

सडक-अर्जुनी न.प.चा गलथान कारभार - Marathi News | Road-Arjunction of Govt | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक-अर्जुनी न.प.चा गलथान कारभार

येथील नगरपंचायतमध्ये अद्यापही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या नायब तहसीलदार मेश्राम यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार आहे. तर गावातील विकास कामे आणि स्वच्छतेकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाले असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. ...

८० टक्के बाबाटोलीवासीय निवाऱ्यापासून वंचित - Marathi News | 80 percent deprived of Babatoli resident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८० टक्के बाबाटोलीवासीय निवाऱ्यापासून वंचित

एकीकडे डिजीटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. भारत देश जगाच्या इतर विकसित देशासोबत स्पर्धा करीत असल्याचे सांगितले जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळण्याचे स्वप्न दाखवित आहे. ...

स्क्रब टायफसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in the number of patients in the scrub typhus | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्क्रब टायफसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. जिल्ह्यात या आजाराचे पुन्हा चार रूग्ण आढळले. या आजाराने जिल्ह्यात दोन महिलांचा बळी घेतला. जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे. ...

८ हजार कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन - Marathi News | Written Action of 8 thousand employees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८ हजार कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्टला तिन दिवस संप केला. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी दिले. ...

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात लघुशंका करणे भोवले - Marathi News | Fined for peeing in Navegaonbandh-Nagzirra Tiger Reserve | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात लघुशंका करणे भोवले

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा येथील राखीव वन्यजीव क्षेत्रात नियम डावलून, गाडीखाली उतरुन लघुशंका करणे नागपूर येथील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. ...

गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू - Marathi News | Accidents in Gondia district; Wife and son serious, husband died | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ...

१३० जि.प.शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श - Marathi News | A touch of living electrodynamics to 130 ZP schools | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१३० जि.प.शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श

जि.प. च्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०४९ पैकी तब्बल १३० शाळेच्या परिसरातून जीवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जीवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता. ...

रस्त्यांवरुन विकास धावतो - Marathi News | Development runs from the roads | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्यांवरुन विकास धावतो

मागील ६० वर्षात या क्षेत्राचा विकास झाला नाही. मात्र मागील ४ वर्षात लोकसभा क्षेत्राकरिता १२ हजार ७४६ कोटी मंजूर करुन विकास कामे करण्यात जे यश आले त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. ...

दप्तराचे ओझे कमी होईना - Marathi News | Do not lose weight | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दप्तराचे ओझे कमी होईना

वयानुसार विद्यार्थ्यांवर त्यांच्या दप्तराचे ओझे भारी पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते. जिल्हा परिषद शाळांत या आदेशाची अंमलबजवणी होत असली तरी खाजगी व अन्य शाळांत मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केल ...