छत्तीसगढ व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मरामजोब-कोसबी जंगलात नक्षलवादी व पोलीस यांच्यात गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचे पे्रशर कुकरबॉम्ब व नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले. ...
शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. सावकाराकडून उसने घेवून खत, किटकनाशके शेतकऱ्यांनी खरेदी केली. मागील वर्षी तुडतुड्याने नुकसान केले. त्याची भरपाई देण्याचे कबूल केले. परंतु ती भरपाईची रक्कम अद्याप बँकेत जमा झाली नाही. ...
आपल्या राज्याला थोर महान संत, समाज सुधारकांची परंपरा लाभली आहे. आपल्या आदर्शवत समाज सुधारकांनी प्रसंगी आपल्या परिवाराचा त्याग करुन, समाजातील रंजल्या, गांजल्या, वंचितांना सर्वप्रकारच्या मदतीसह मौलीक विचार दिला. ...
बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची खरेदी संस्थामार्फत गोदामात साठवणूक केली जाते. मात्र गोदामात धान अधिक काळ साठवून ठेवला जातो, परिणामी धानात तूट होते. ...
तालुक्यातील कुºहाडी येथे मागील काही वर्षांपासून अवैध दारु व्यवसाय सुरु आहे. येथील अवैध दारु विक्रीविरुद्ध बरेचदा आंदोलन करण्यात आले. मात्र यानंतरही गावात अवैधपणे दारुची विक्री सुरुच आहे. परिणामी गावातील वातावरण कलुषीत होत असून भांडतंट्यात वाढ झाली आह ...
जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (पीआर २.०८) आहे. म्हणून कुष्ठरु ग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरु ग्ण शोध अभियान २४ सप्टेबर ते ९ आॅक्टोबर य ...
७ ते ९ आॅगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागी झालेल्या स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले. याविरुद्ध बुधवारी जिल्ह्यातील विविध कर्मचारी संवर्गाच्या संघटनांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आक्रोश आंदो ...
बाबाटोली येथे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिक राहत असून येथील एकाही कुटुंबाकडे प्रसाधनगृह व शौचालयाची सोय नाही. परिणामी येथील महिला व पुरुषांना गावापासून काही अंतरावर असलेल्या कुआढास नाल्यावर जाऊन आंघोळ करावी लागते. तर शौचालयाची सोय नसल्याने त्यांना उ ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत आरोग्याची सुविधा मिळावी, अपघातग्रस्त व गर्भवती महिला यांना वेळेवर उपचार मिळावा. यासाठी शासनाने १०८ क्रमांकावर रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुर्लक ...