वडिलांच्या नावाने असलेले राहते घर आम्हा दोघा भावाच्या नावाने करुन दे असा तगादा लावून जन्मदात्या वडिलाला मारहाण करण्याची धमकी देवून घर जाळल्याची घटना बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा येथे घडली. ...
सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले. या रूग्णांची संख्या १८ वर गेल्याची स्वत: कबुली आरोग्य प्रशासन देत आहे. यापूर्वी ११ रूग्ण होते. ...
शासकीय सेवेत कार्यरत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सेवेत कोणतीही कसर न सोडता आरोग्य संबंधाचे विविध शिबिर आयोजित करुन गरजूंचा लाभ मिळवून देणारे येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांचा राज्याचे सामाजिक न ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम धामनगाव येथे स्थापन करण्यात आलेल्या अन्नपूर्णा सेंद्रिय शेती गटातील शेतकºयांचे दुसरे सेंद्रिय शेती प्रशिक्षण बुधवारी (दि.१९) घेण्यात आले. अध्यक्षस्थानी ग ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय व तालुक्यातील ग्राम चुटिया येथील मुन्नालाल चव्हाण जनता हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने ‘बालक सेवा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक साक्षरता व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हो ...
तालुक्यात पर्यटनातून अपार रोजगार संधी सालेकसा तहसील महाराष्टÑ राज्याच्या टोकावर व छत्तीसगड मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत लागलेला निसर्ग सौंदर्य व जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला निसर्गांनी जे दिले ते अपार दिले आहे. ...
इंग्रजी शिक्षणाचा फॅड व दर्जेदार शिक्षणाच्या पोकळ हौसेखातर घरापासून लांब अंतरावर शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत हॉटेलवमध्येच होमवर्क करीत असल्याचा धक्कादायक प्रकार जवळील बिर्सी येथे सुरु आहे. ...
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक साठी जागा गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथे देण्यात आली. यासाठी ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करण्यात आले आहे ...
जिल्ह्यातील आघाडीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. सविता बेदरकर यांचा सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला. ...
राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. ...