सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांची संख्या आता १९ झाली आहे. ...
खर्रा खाताना एका १५ वर्षीय बालिकेला तिच्या आईने प्रत्यक्ष पाहिले. यात आईने त्या बालिकेला रागावून कानशिलात मारले. रागाच्याभरात या बालिकेने तब्बल नागपूर ते अड्याळजवळील नेरला येथे १८० किमीचा प्रवास सायकलने गाठला. ...
गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनके कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
अनेक वेळा मोर्चे आंदोलन, महामुंडन करुनही बधीर झालेल्या शासनाला जागे करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे पेन्शन दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातून २७०० कर्मचारी सहभागी होणार आहेत. ...
शहरात विविध प्रकारचे डास व किटकजन्य आजार पसरत असतानाच यावर नियंत्रणासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक औषध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी किती तत्परतेने काम करीत आहेत याची प्रचिती येते. ...
अखिल भारतीय औषध संघटनेने आॅनलाईन औषध विक्र ी व ई-पोर्टलच्या विरोधात शुक्रवारी (दि.२८) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंदला गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाने पाठींबा दिला होता. ...
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून अद्यापही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ...
सध्याच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा केवळ स्पर्धा परीक्षेसाठी मर्यादित नसून यातून व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याने ते उपयुक्त असल्याचा सल्ला विद्यार्थ्याना देवरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी दिला. ...
आधारभूत हमीभाव धान खरेदी योजना पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सुरु आहे. सहकारी संस्था धानाची हमी भावानुसार खरेदी करतात. खरेदी केलेला धान उघड्यावर न ठेवता गोदामात सुरक्षीत ठेवण्यात येतो. ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेतांमध्ये पिके आहेत. त्यामुळे या कालावधी गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र एका कंत्राटदाराने महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत परवानगी नसलेल्या जागेतून अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार ...