तिरोडा शहर स्वच्छ व सुंदर बनावे हे माझे ध्येय असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी मी कधीही मागे हटणार नाही. नगराध्यक्षा पदावर आल्यापासून शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया व लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२८) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव बडे यांच्या द्वारे लिखित परमवीर चक् ...
देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही. ...
शहरात स्वाईन फ्लु, स्क्रब टायफस व डेंग्यूचा प्रकोप वाढत असतानाच यावर रोकथाम करण्यासाठी नगर परिषदेकडे आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणी करण्यासाठी किटकनाशक नाही. ...
शहरातील संत रविदास वॉर्डात शनिवारी (दि.२९) सकाळी नऊ गायी मृतावस्थेत मिळून आल्या. नगर परिषदेने गायींना उचलून मेंदीपूर येथील डंपींग ग्राउंडमध्ये खड्डा खोदून टाकले. मात्र गायी कुणी मारल्या याबाबत काहीच झाले नाही शिवाय पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नस ...
योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथील ही महिला असून शनिवारी (दि.२९) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे सोनपुरीवासी चांगलेच संतापले होते. ...
घरावरून गेलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श होउन तसेच घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या वीज वाहक तारांना स्पर्श होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या अपघातात झालेले नुकसान न भरून निघणारे आहेत. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणामार्फत (आत्मा) जिल्हा अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि.२७) पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. ...
पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ...
गावातील जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याच्या नावावर मंजूर करण्यात आलेले घरकुल रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत कोहमारा येथे हा प्रकार घडला आहे. ...