लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
केरोसीन विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा - Marathi News | Morcha of Kerosene Vendors Collector's office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :केरोसीन विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा

जिल्ह्यातील केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानादारांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरूवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...

तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई - Marathi News | Action on 218 drivers in three days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई

शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

रोख अनुदानाला स्वस्त धान्य दुकानदारांचा विरोध - Marathi News | Cash subsidy to cheap grain shoppers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोख अनुदानाला स्वस्त धान्य दुकानदारांचा विरोध

राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना लागू केलेली रोख अनुदान देण्याची पद्धत बंद करण्यात यावी. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना पूर्वी दिल्या जात असलेल्या सोयी सुविधा पूर्ववत सुरू करण्यात याव्या. अशी मागणी सालेकसा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ...

रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे कठीण - Marathi News | Difficult to get water for rabi season | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे कठीण

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याच ...

पीओएस अंमलबजावणी जिल्हा राज्यात सलग अव्वल - Marathi News | POS execution is the top in the district state | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीओएस अंमलबजावणी जिल्हा राज्यात सलग अव्वल

स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी एप्रिल २०१७ पासून पार्इंट आॅफ सेलद्वारे (पीओएस) स्वस्त धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. ...

विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार - Marathi News | Celebrate the marriage ceremony every year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार

ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेने सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाज कार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. युवकांनी देखील यात सक्रीयपणे सहभाग घेऊन कार्य केले ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे. ...

शेतकऱ्यांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध - Marathi News | Gondia district prosperous due to farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध

धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विका ...

शेकडो एकरातील धान भरलेच नाही - Marathi News |  Hundreds of paddy fields are not full | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेकडो एकरातील धान भरलेच नाही

शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकºयांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले ...

अखेर जुनी पेन्शनचा मुद्दा राजकीय पटलावर - Marathi News | Finally, the issue of the old pension is political | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अखेर जुनी पेन्शनचा मुद्दा राजकीय पटलावर

मागील १५ वर्षापासून लुप्त असलेला कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा अखेर राजकीय पक्षांच्या पटलावर चिन्हीत झाला असून सध्या होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जुनी पेंशनचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे. ...