भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. ...
तथागत गौतम बुद्धांचा धम्म शांती, अहिंसा, करुणा, मैत्री, बंधुभाव या पंचतत्त्वावर आधारित आहे. विज्ञानाच्या कसोटीवर चिकित्सक पद्धतीने बुद्धाच्या धम्माची मांडणी केली आहे. शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने राजपाठ त्याग केला. ...
धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशने (पणन) ने मंगळवारी (दि.१६) काढले होते. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ...
गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सर्प दंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याला जिवंत करण्याची हमी देणाऱ्या डॉक्टरला उपचार का करू देत नाही म्हणून संतप्त लोकांनी गोरेगाव येथील दुर्गा चौकात जाळपोळ करून पोलिसांवर दगडफेक केली. ...
तालुक्यातील गावांमध्ये कित्येक गरीब अतिक्रमणधारक आहेत, ज्यांच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थीत घर नाही. तरिही ते कसेही करून महसूल विभागाचा दंड भरून पट्ट्यांसाठी कागदोपत्री कार्यवाही करीत आहेत. ...
तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येकच नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीन ेजिल्ह्यातील केवळ गोंदिया तालुक्याला शासनाच्या हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ...
मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. ...
वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. ...