जिल्ह्यात सोमवार (दि.२२) पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यापूर्वी वाहन चालकांना १० दिवसाची मुभा देण्यात आली होती. मात्र यानंतरही हेल्मेट खरेदी न करता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली. ...
शहरवासीयांमध्ये नेत्र आणि अवयवदानाबाबत जागृकता वाढत असून शहरवासीय नेत्रदानाप्रती अधिक डोळस होत असल्याचे चित्र आहे. येथील राजेंद्र खंगार यांचे काही दिवसांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले. ...
खरीप पणन हंगाम २०१८-१९ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी दराने धान विकावे लागू नये,यासाठी जिल्ह्यात गैर आदिवासी क्षेत्रात जिल्हा मार्केटींग अधिकारी गोंदिया ...
आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकीन महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. ...
१ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत कर्तव्य करताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व जवान या हुतात्मांना २१ आॅक्टोबरला पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे सलामी देऊन श्रध्दांजली वाहण्यात आली. ...
जेव्हा-जेव्हा शेतकरी बांधव संकटात सापडतो. त्या-त्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन सर्वतोपरी मदत करते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची जाणीव असल्याने त्यांच्या हितार्थ योजना दारापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सर्वत्रपणे राबविला जात ...
जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे. ...
रेशन दुकानदारांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक रेशन कार्डधारकाला धान्य वितरणाचा लाभ देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत २१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ४० हजार रूपयांची ही पहिली किश्त असून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली आहे. ...