लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

अतिक्रमण हटाव अभियानाला प्रतिसाद - Marathi News | Response to encroachment removal campaign | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अतिक्रमण हटाव अभियानाला प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सुकळी खैरीच्या वतीने बोळदे येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम चार दिवस राबविण्यात आली. ...

कुटुंबीयच निघाले दिनेशचे मारेकरी - Marathi News | Dinesh's killer kills family | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुटुंबीयच निघाले दिनेशचे मारेकरी

संपत्तीचा हव्यास व दारु प्राशन केल्यानंतर होणारी सततची कटकट या कारणावरुन आई, भाऊ व बहिणीने दिनेशची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. ...

न.प.चे ४७ रोजंदारी कर्मचारी झाले स्थायी - Marathi News | No 47 wages of NPS were made permanent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :न.प.चे ४७ रोजंदारी कर्मचारी झाले स्थायी

येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे. ...

हेल्मेटसक्ती, चार तासात साडेतीन लाखांचा दंड वसूल - Marathi News | Helmets, recovering three and a half lakh penalty in four hours | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हेल्मेटसक्ती, चार तासात साडेतीन लाखांचा दंड वसूल

जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने हेल्मेट सक्ती लागू केली आहे. ...

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य - Marathi News | First priority of citizens security | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य

तालुक्यातील मुर्री, चुटीया, पांगडी येथील शेकडो नागरिक दररोज रोजगार व इतर कामांसाठी गोंदियाला येतात. तर पांगडी या पर्यटन स्थळी पोहचण्यासाठी कारंजा बायपास मार्गे तिरोडा जाण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर होतो. ...

दुष्काळाच्या मुद्यावर जि.प.सदस्य आक्रमक - Marathi News | Zip member aggressor on drought issue | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुष्काळाच्या मुद्यावर जि.प.सदस्य आक्रमक

राज्य सरकारने पूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यात जिल्ह्यातील तीन तालुकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र ३१ आॅक्टोबरला जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. ...

जीर्ण उड्डाणपुलाची डेडलाईन संपण्याचा मार्गावर - Marathi News | Road to Deadlinest Deadline | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण उड्डाणपुलाची डेडलाईन संपण्याचा मार्गावर

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने योग्य नसून तो सहा महिन्यात पाडण्यात यावा, अशी सूचना रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी व सार्वजनिक ...

देवरी-चिचगड राज्य मार्गाची दुर्दशा - Marathi News | Plight of Deori-Chichgad State Road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देवरी-चिचगड राज्य मार्गाची दुर्दशा

देवरी-चिचगड हा राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून य ...

साडेतीन लाख लिटर केरोसीनची बचत - Marathi News | 3.5 million liters of kerosene savings | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साडेतीन लाख लिटर केरोसीनची बचत

शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी संगणीकृत प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस सिलिंडर आहे. त्या ग्राहकांना केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ...