लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंदिया जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व - Marathi News | Cooperative Panel dominates Gondia District Bank | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व

सहकारला ११ ; परिवर्तन पॅनलला ९ जागा : दोन्ही विद्यमान आमदारांचा विजय ...

महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला - Marathi News | Woman's death natural or murder Body exhumed due to suspicion, sent for autopsy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला

शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही. तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

अस्वलाने घेतला झाडावर आसरा; जानाटोला शेत शिवारातील घटना - Marathi News | A bear took shelter in a tree; incident at Janatola farm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अस्वलाने घेतला झाडावर आसरा; जानाटोला शेत शिवारातील घटना

Gondia : अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी ...

अरण्यऋषींची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली; माधवझरीऐवजी नवेगावबांध जलाशयात अस्थी विसर्जन - Marathi News | Aranya Rishi's last wish remained unfulfilled; ashes immersed in Navegaon Bandh reservoir instead of Madhav Jhari | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अरण्यऋषींची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली; माधवझरीऐवजी नवेगावबांध जलाशयात अस्थी विसर्जन

वनविभागाची आडकाठी : परवानगीसाठी दोन तास प्रयत्न ...

अरण्यऋषी मारोती चितमपल्ली शेवटची इच्छा अपूर्णच - Marathi News | last wish of the maruti chitampalli remains unfulfilled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अरण्यऋषी मारोती चितमपल्ली शेवटची इच्छा अपूर्णच

माधवझरी ऐवजी नवेगावबांध जलाशयात अस्थी विसर्जन : वन विभागाची परवानगी न मिळाल्याची माहिती ...

२१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष - Marathi News | Who is the guardian of 21 schools and 14 anganwadis? Education tax levied but facilities ignored | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

भौतिक सुविधांचा अभाव : कुणीच दखल घेईना ...

सडक अर्जुनी तालुक्यात एक मिनिटात लावली एक हजार रोपटी - Marathi News | One thousand saplings planted in one minute in Sadak Arjuni taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक अर्जुनी तालुक्यात एक मिनिटात लावली एक हजार रोपटी

सप्रेम फाउंडेशन मुंबईचा उपक्रम : ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा ...

दाक्षिणात्य अभिनेता देवरकोंडाविरुद्ध सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार - Marathi News | Complaint filed against South actor Deverakonda at Sironcha police station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दाक्षिणात्य अभिनेता देवरकोंडाविरुद्ध सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार

संघटना आक्रमक : आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप ...

विद्युत धक्क्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | 16 year old boy dies of electric shock in amgaon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत धक्क्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...