महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आगारात १८ चालक व ३० वाहकांची पदे रिक्त आहेत. परिणामी आगाराला दररोजच्या सुमारे १२-१३ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. ...
नोटबंदी, बेरोजगारी, जीएसटी, कर्जमाफी, सी.एम.चषक ही भाजपची फसवेगिरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यासह इतर मुद्यांवर अभ्यास करुन युवकांना जागरूक करणे गरजेचे आहे. भाजप सरकारच्या फसव्या योजनांबाबत युवकांनी प्रहार केला पाहिजे. ...
गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. ...
अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे. ...
अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून सहकारी पतसंस्था, बँका, ईतर सहकारी पतसंस्था व बॅकेत पैसे टाकलेल्या ग्राहकांचे पैसे बुडाले. तसेच नोकरीच्या नावावर मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आले. असे फसवणुकीचे ६८ गुन्हे वर्षभरात दाखल करण्यात आले. ...
प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे. ...
आगामी लोकसभा विवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागकडुन जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहे. ...
ग्रामपंचायतच्या मालमत्ता रजिरस्टरमध्ये खोडतोड करुन आपल्या आईला घरकुलाचा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रा.पं. परिचर व त्याच्या आई विरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी बुधवारी (दि.१६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
नाभिक (न्हावी) समाजाचा पारंपारीक व्यवसाय हा दाढी आणि कटींगचा असून दिवसाला शंभर ते दोनशे रुपयाचा सुध्दा व्यवसाय होत नाही. त्यामुळे हा नाभिक समाज आर्थिक परिस्थितीने अतिमागासलेला आहे. ...