प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा शुभारंभ कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात केला. यांतर्गत माता-बाल मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आशा सेविका देशातील गावागावांत सेवा देत आहेत. ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या आधारे गोंदिया तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला तालुक्याच्या वडेगाव (बनाथर) पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.९) सकाळी ११ व ...
कचारगड येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराने ११ गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या यात्रेकरूना सालेकसा व आमगाव येथून थेट कचारगडसाठी प्रवासाची सुविधा देणार आहेत. ...
मागील काही वर्षात कचारगड धनेगाव परिसरात बऱ्याच काही सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला. यात वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कामे करण्यात आली. परंतु आजही या सुविधा अपूर्ण अवस्थेत आहे. ...
मतदार यांद्यामध्ये रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिले होते. यामाध्यमातून मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र तयार करुन देण्याचा शासनाचा मानस होता. ...
कायदे व्यवस्था बनविणे ही राज्यांची जबाबदारी आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ते केले. ते कायदा व व्यवस्थेला नाकारण्याचेच प्रयत्न नसून राज्यातील अधिकारांत ढवळाढवळ करण्याचा तो प्रयत्न आहे. वास्तवीक, संविधानातून मिळालेले अधिकार हिसकाविण्याचे हे प्रयत्न आ ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे ...
राज्य सरकारने समांतर आरक्षणाबाबत काढलेल्या एका शुद्धीपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कलाटणी घेण्यास सुरवात केली आहे. परिणामी मागील काळात विविध पदांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर बेशुद्ध पडण्याची वेळ आली आहे. ...