मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे हे मागील पाच महिन्यापूर्वी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रूजू झाले. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही त्याचे वेतन अद्यापही काढण्यात आले नाही. त्यांनी यासंदर्भात संबंधिताकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अ ...
येथील नगर पंचायत अंतर्गत रामजीटोला येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकेने चिमुकल्यांचे नुकसान होवू नये यासाठी स्वत:च्या आठ ...
राज्यात मागील वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काहूर माजले होते. त्यानंतर पुढील वर्षी बदल्यांच्या प्रक्रि येसंदर्भात काय होणार अशी शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान यावर्षी शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन होणार असल् ...
लोकमत बालविकास मंच, संस्कार हायस्कुल व एस.एस.एस. कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२४) जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजनाचे करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. ...
जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली. सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे. ...
विद्यार्थ्यांच्या भविष्यात देशाचे स्वप्न साकारताना पालकांना कष्ट उपसावे लागतात. यासाठी काळजावर दगड ठेवण्याचे धाडस करावे लागते. स्वत:च्या मुलाचे भविष्य घडविताना आजच्या मातांनी याचे अनुकरण करून मुलाच्या भविष्यात देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बालपणाप ...
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि.२४) घेण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी चे ७ हजार ४०३ तर इयत्ता ८ वीतील ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु गोंदिया तालुक्याच्या राव ...
मागील दोन तीन महिन्यांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर शनिवारी (दि.२३) संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील शेंदूरवाफा येथे आयोजित एका कार्यक्रमात धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण ...
आदिवासी नगारची समाज गरीबीमुळे विकासापासून कोसोदूर आहे. आदिवासी नगारची समाजाचे ढोल व शहनाई हे पारंपारिक वाद्य आहेत. सण-उत्सवात ढोल-शहनाईचा आवाज संपूर्ण समाजाला प्रेरित करीत असतो. ...
विदर्भ सिंधी महिला समिती व आयुष विभाग बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत बुधवारी स्थानिक सख्खर सिंधी भवनात आयुष शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...