आजही दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या सामाजिक, आर्थिक समस्या सुटलेल्या नाही. ग्रामीण व शहरी भागातील उपेक्षित दुर्बल लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
मायबाप सरकार, आम्ही मागीतले नाही. निवडणूक तोंडावर आल्या असतांना आपण आम्हाला लॉलीपॉप देत आहात. शेतकऱ्यांना मूर्ख बनविणे हा राज्यकर्ताचा गुणधर्मच आहे. आम्ही मागणी घालत नाही. तुम्हीही देऊ नका पण शेतकऱ्यांची ही थट्टा आतातरी थांबवा हो अशी आर्त हाक शेतकऱ्य ...
तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामनगरवासीयांनी दिला. ...
बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्रशासनाने रोजगार हमी योजना जोमाने राबविण्याचे निर्देश दिले. यामुळे गावागावात विकास कामे त्वरीत सुरू करणे आवश्यक होते. परंतु ती कामे मला विचारल्याशिवाय करू नका, असा फतवा उपजिल्हाधिकारी मनरेगा यांनी काढला. ...
पालकात वाढलेला असंतोष व लोकमत वृत्ताची दखल घेत जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या पालकांकडून नवोदय विकास निधीच्या नावाखाली वार्षिक १८ हजार रुपये शुल्क वसुलीचा निर्णय नवोदय विद्यालय प्रशासनाने अखेर कायमचा मागे घेतला आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. ...
गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा सुधारीत व २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी गुरूवारी (दि.२८) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत व ...
स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेल्या १३६ कोटीेंच्या अर्थसंकल्पात पुन्हा १८ कोटी रुपयांची भर पडली आहे. गुरूवारी (दि.२८) अर्थसंकल्पाला घेऊन विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या आमसभेत एकूण १५४ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. या मागणीला घेऊन बाजार समितीमध्ये कार्यरत हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून(दि.२८) काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होत ...
येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...