अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून २६ फेबु्रवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषण सुरू होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेबु्रवारी रोजी प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली आणि संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. ...
रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले. ...
नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे सोमवारी (दि.४) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे ५ लक्ष भाविक हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. ...
४२ गावातील तेंदूपत्ता कामगारांचे बोनस अद्याप मिळाले नव्हते. लाभधारकांनी वनविभागाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश निघाले असून वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आल ...
रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. ...
आपले भविष्य आपल्या हातात असते. अभ्यास करुन स्पर्धा करावी पण प्रसंगाने नापास झाल्याने दुखी होऊ नये. नापास झाल्यावरच जिद्द वाढते व याच जिद्दीने अधिकारी बनता येथे असे प्रतिपादन मार्गदर्शक व प्रबोधनकार एम.आर.नंदागवळी यांनी केले. ...
मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवारी (दि.२) व रविवारी (दि.३) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरिकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडून देण् ...
जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान ...