प्रा.नामदेव जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिकेत कार्यरत शिक्षकांना संबोधून आक्षेपार्ह विधान केले. त्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली.प्रा.जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात ...
येथील बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र ते काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. तर या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...
महाराष्ट्र शासनाने तालुका तेथे क्रीडा संकुल या योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक असे आठ तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी आठ कोटी रूपये मंजूर केले. आठही तालुक्यात मागील पाच वर्षापासून उभारण्यात आलेले चार क्रीडा संकुल आजघडील ...
तालुक्यातील किडंगीपार येथील गिधाड्या तलावाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून शासकीय कार्यालयात धूळखात पडला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडे वांरवार तक्रार केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. ...
सामान्य माणूस किंवा महिला यांच्यात पोलिसासंदर्भात दहशत असते ती दहशत राहू नये,यासाठी गावागावात, खेड्यावर, टोल्यावर फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला येणार आहे. ...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे. ...
हातात त्रिशूल आणि मुखात हर बोला हरहर महादेव.. चा गजर करीत सोमवारी (दि.४) सुमारे पाच लाख भाविकांनी महादेव तर मुस्लीम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारुनी बांबाचे दर्ग्यावर दर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड या ऐतिहासीक व धार्मिक ती ...
राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर देवरी-राजनांदगाव या दोन शहरांच्या मध्य ठिकाणी सळाखी घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अडवून चालक व वाहकाला बंधक बनवून ट्रेलर पळविल्याची घटना २२ फेब्रुवारीला घडली. या घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. देवरी पोलिसांच्या सम ...
तुमसर तालुक्यातील पिपरा गावाशेजारील नाल्याजवळ तीन लक्ष वृक्षांची रोपवाटिका तयार करण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभाग ही रोपवाटिका तयार करीत आहे. ४ लक्ष ३६ हजार ९६६ रुपये येथे खर्च केला जात आहे. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापही विविध सोयी सुुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध समस्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र आ ...