जिल्ह्यात पावसाने यंदा चांगली साथ दिल्याने धानाचे भरघोस उत्पादन झाले असून धान उत्पादक सुखावला आहे. यामुळेच, जिल्ह्यात भरभरून धान खरेदी होत असताना मार्केटींग फेडरेशनने २५० कोटी ३६ लाख रूपयांचे धान खरेदी केले आहे. ...
शाश्वत शेती व दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘ मागेल त्याला बोडी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याने १०८.३३ टक्के उद्दीष्ट पूर्ती केली आहे. ...
पोलीओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्चला राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच वर्षाखालील १ लाख ४ हजार ३८८ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील महिलांनी दारुची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारुची विक्री करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी जागतिक महिला दिनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मार्गावर नेणण्यासाठी शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केली. या आत्मसमर्पण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ...
सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात ...
शालेय विद्यार्थ्यांना काटकसर करण्याची सवय लागावी, पैशांची बचत करण्याची आवड निर्माण व्हावी, पैशाची बचत करुन जमा केलेला पैसा पुढील शिक्षणात उपयोगात यावा. ...
पौगंडावस्थेतील मुलींनी आकर्षणाच्या नादातून वाईट कृत्य करु नये यासाठी त्या मुलींचे समुपदेशन करुन भरकटणाऱ्या मुलींच्या पावलांना योग्य दिशा देण्याचे काम करणाऱ्या गोंदियाच्या नवीन पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांनी केले. ...
नगर परिषद अग्निशमन विभागात मागील चार वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनापेक्षा प्रत्यक्षात ६ हजार ५०० रुपये प्रती कर्मचारी कमी दिले जात आहे. हाच प्रकार नगर परिषदेत एजन्सीमार्फत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनासोब ...
शिक्षकांना देशद्रोही म्हटल्याबद्दल नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आमगाव शाखेच्या वतीने आमगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नावे सहायक निरीक्षक एस.जी.घोरपडे यांना देण्य ...