सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय धोरणांचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील १८ वर्षात २५२ ...
दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो ...
पोहताना अनेक व्यायाम होतात. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना पोहण्यासाठी नदी, नाले नाहीत. ज्या नदी आहेत ते कोरडे पडले आहेत. गोंदियावासीयांना पोहण्याचा आनंद घेता यावा यातूनही उत्तम खेळाडू घडावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तल ...
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून यात आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजावून या उत्सवाचे भागीदार होण्यासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या अंतर्गत जिल्ह ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, मालीजुंगा, घटेगाव, रेगेंपार, बकीटोला या वन व महसूल विभागाच्या रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती व तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी या दोन्ही विभागाच्या अधि ...
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १० मार्चला लागू झाली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देणे गरजेचे आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात वेगळेच आहे. आचारसंहितेचा तिसरा दिवस असतानाही अद्याप जिल्हा प्रशासन ...
सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या धान उत्पादकांना दिलासा म्हणून यंदा शासनाने बोनस जाहीर केला. त्यानुसार, जिल्ह्यातील धान उत्पादकांना बोनस वाटपासाठी ५९ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. ...
शहरातील मुख्य चौक व मार्गांवर विविध राजकीय पक्षांचे पोस्टर, होर्डिंग लावण्यात आले होते. यामुळे शहराचे सौंदर्य लुप्त होत चालले होते. तर होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार न करता त्यांच्या पुतळ्यांसमोर होर्डिंग लावून त्यांचा अवमान ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन स्वरूपात जमा केले जाणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्चला लागू करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गोंदिया पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ५१७ पैकी ३३७ बंदुका जमा करण्यात आल्या आहेत.२२ बंदुकांना बँकाच्या संरक्षणासा ...