नक्षलग्रस्त भागात २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्यामार्फत कठीण आणि खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक दिले जाते. त्यानुसार, १६ मार्चला जिल्ह्यातील ६२ अधिकारी व ३११ कर्मचारी अशा ए ...
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे सुरु केले आहे. या निवडणुका ‘दिव्यांग सुलभ निवडणुका’ व्हाव्यात असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग मत ...
शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड ...
त्रिपुरा स्टेट रायफलच्या ३ बटालियनचे जवान अतिराज भाऊराव भेंडारकर यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (दि.२५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
आजच्या युगात विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दृष्टीबाधित महिलांनी आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण करावी. मतदानाचा अधिकार आपले मूलभूत अधिकार असून मतदानाचे हक्क बजावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी ...
नगर परिषदेला यंदा ९ कोटी ३५ लाख ४४८ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट असून आतापर्यंत फक्त ३ कोटी १४ लाख ९० हजार ४६ रूपये एवढीच कर वसुली झाली आहे. त्यामुळे आता ७ दिवसांत नगर परिषदेला ६ कोटी २० लाख ५४ हजार ४०२ रूपये एवढी कर वसुली करावयाची आहे. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. ...
केंद्र व महाराष्ट्र शासनांतर्गत शेतकरी व गावाच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम तिरोडा तालुक्यातील ११ गावात संस्थेमार्फत राबविण्याचा करार झाला होता. त्यानुसार, सन २०१२-१३ पासून काम सुरुवात करण्यात आले. ...
ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडांगण उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून जिल्हा आणि तालुकास्तरावर क्रीडागंण तयार केले. ...